गुलाबराव पोळ यांना विविध स्तरांतुन शुभेच्छा

गुलाबराव पोळ यांना विविध स्तरांतुन शुभेच्छा

02000
------------
गुलाबराव पोळ यांना विविध स्तरांतुन शुभेच्छा
पेठवडगाव, ता. ११ : माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासन, क्रीडा अशा विविध स्तरांतुन शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ७० किलो गटातील कबड्डी स्पर्धा झाल्या याचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्याहस्ते झाले.
आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, माजी खासदार राजू शेट्टी, अर्जुन पुरस्कार विजेते, कब्बडीचे राष्ट्रीय खेळाडू शांताराम जाधव, दलितमित्र अशोक माने, कबड्डी पंच समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील, राजाराम कारखाना माजी चेअरमन सर्जेराव माने, प्रा. बी. के. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी शंकर यादव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, पंचायत समिती माजी सदस्य उत्तम सावंत, रणजित यादव, गुरुप्रसाद यादव, सुनिल हुक्केरी, अभिजित गायकवाड, प्राचार्य सरदार जाधव, प्राचार्य अविनाश पाटील, निवृत्त परिवहन अधिकारी सुमंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, धनजंय गोंदकर, जगन्नाथ माने, सुधाकर पिसे, मंडलअधिकारी गणेश बर्गे, अमोल हुक्केरी, सचिन चव्हाण, संदीप पाटील, राज पाटील, जवाहर सलगर, जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन विलास सणगर, राजकुमार पोळ, लमुवेल सनदी, यशवंत दिंडे, संभाजी माळी, गोरख साठे, शिवाजीराव आवळे, दयानंद भोसले, रमेश शिंपणेकर, राजकुमार सावर्डेकर, सत्वशिल जाधव, शशिकांत पिसे, धनाजी पाटील, मियालाल पटवेगार, संजय सुर्यवंशी, रायसिंग भोसले, आप्पासो पाटील, रमेश पाटील, राजेंद्र देवस्थळी, अभिजित पोळ, गणेश पिसे, रविंद्र गुरव, दिलीप शिंदे, राजाराम यादव, रामदास सुर्यवंशी, सरदार खाटीक, रणजित पाटील, राजकुमार मिठारी, विकास कांबळे, चांगदेव कांबळे, विजय अपराध, प्रविण पाटील, सुरज पाटील आदिंनी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com