निधन वृत्त-तातोबा कांबळे .

निधन वृत्त-तातोबा कांबळे .

01238
चंद्रहास पाटील यांचे निधन
इस्लामपूर : येथील शेतकरी चंद्रहास रामराव पाटील (वय ७७) यांचे बुधवारी (ता. ११) निधन झाले. कै. मेजर आर. जी. पाटील यांचे ते द्वितीय पुत्र होत. युवा नेते व उद्योजक केदार पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.

74856
लक्ष्मीबाई खाडे
कोल्हापूर : सांगरुळ (ता. करवीर) येथील लक्ष्मीबाई लहू खाडे (वय ८१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

74861
शिवाजी खोत
कोल्हापूर : जठारवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी शंकर खोत (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

74862
सर्जेराव जाधव
कोल्हापूर : मंगेशकरनगरातील सर्जेराव बळवंत जाधव (तळाशीकर) (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

74927
सुहास जामसांडेकर
कोल्हापूर : पाच बंगला, शाहूपुरीतील सुहास पंडितराव जामसांडेकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नात असा परिवार आहे.

02009
नारायण पाटील
कसबा बावडा : शुगर मिल पाटील मळा येथील नारायण शिवा पाटील वय यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) येथील स्मशानभूमीत आहे.

03542
तातोबा कांबळे
पुनाळ : काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील तातोबा आबा कांबळे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १३) आहे.

03212
नंदिनी सुतार
कसबा वाळवे : बारडवाडी (ता. राधानगरी) येथील नंदिनी बाजीराव सुतार (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

01859
जयसिंग भोपळे
पेठवडगाव : येथील वडगाव खाटीक समाजाचे सदस्य जयसिंग रामचंद्र भोपळे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

01433
दत्तात्रय चव्हाण
इचलकरंजी ः येथील दत्तात्रय महादेव चव्हाण (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

03428
प्रभाकर बेडगे
उत्तूर ः येथील पागार गल्लीतील प्रभाकर बळवंत बेडगे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

gad1111.jpg
74922
विठोबा चव्हाण
गडहिंग्लज : हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथील माजी सैनिक विठोबा हरी चव्हाण (वय ९१) यांचे निधन झाले.

02868
वनिता पाटील
माजगाव : करंजफेण (ता. पन्हाळा) येथील वनिता विष्णू पाटील (वय ४५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १२) आहे.

00749
सरस्वती पाटील
प्रयाग चिखली ः वरणगे (ता. करवीर) येथील सरस्वती बाबूराव पाटील यांचे निधन झाले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हभप यशवंत पाटील-महाराज यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com