Sat, Sept 30, 2023

प्रविण कांबळे यांची सचिवपदी निवड
प्रविण कांबळे यांची सचिवपदी निवड
Published on : 7 June 2023, 6:12 am
01604
प्रवीण कांबळे यांची निवड
तुरुकवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहूवाडी तालुका सचिवपदी प्रवीण प्रकाश कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज (बाबा) काटकर, तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे यांच्या उपस्थितीत निवड करणेत आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, शिवाजी फिरके, विभाग अध्यक्ष, वाहतूक तालुकाध्यक्ष दीपक चांदणे, अक्षय खेडेकर, संदीप सातोसे, रोहित जांभळे, मिलिंद घोलप, रोहित घोलप उपस्थित होते.