

Heartbreaking Loss: Breadwinner Dies in Collision, Leaving Behind Wife and Two Children
sakal
हुपरी: येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. सरदार मोहन गोसावी (वय ३९ सध्या रा. अंबाईनगर, हुपरी. मूळ गाव निपाणी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास हुपरी-यळगूड मुख्य रस्त्यावर हॉटेल अपेक्षाजवळ एका बेकरीसमोर घडला.