

सांगलीत भीषण अपघातात वकिलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.
esakal
Accident News In Sangli : हजारवाडी (ता. पलूस) येथे येथील एचपी गॅसच्या प्लँटच्यानजीक दुपारी मोटार व टँकरच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. अधिक आनंदा शिंदे (वय २८) व ॲड. ओंकार बंडोपंत हिंगमिरे (वय २८) अशी मृतांची नाव आहेत. चालक आशुतोष विठ्ठल जाधव (२५) यामध्ये गंभीर जखमी झाले.