Kolhapur Accident: 'रिल्ससाठी साडी आणण्यास गेली अन् जीवाला मुकली'; शनिवार पेठेत अपघात, सिमेंट मिक्सरला दुचाकीची धडक

On Her Way to Buy a Saree for Reels: श्रेया देवळे ही साळोखेनगरातील महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. ती मूळची कऱ्हाड तालुक्यातील उंब्रजची राहणारी होती. तिला रिल्स बनविण्यासाठी साडी हवी होती. यासाठी तिने वर्गातील मित्र ओम पाटील याच्याकडे मदत मागितली.
Scene from Shaniwar Peth, Pune, where a tragic cement mixer collision claimed a woman’s life.
Scene from Shaniwar Peth, Pune, where a tragic cement mixer collision claimed a woman’s life.Sakal
Updated on

कोल्हापूर: रिल्स बनविण्यासाठी मित्राच्या मामाच्या घरी साडी आणायला निघालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा डंपरखाली सापडून मृत्यू झाला. श्रेया महेश देवळे (वय १९, रा. कळंबा, मूळ रा. उंब्रज, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे तिचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शनिवार पेठेतील भगतसिंग तरुण मंडळासमोर हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com