Kolhapur News : डोंगरसोनी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे काल सायंकाळी ही घटना घडली. तेथून त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून आज पहाटे सीपीआरमध्ये आणले.
A woman tragically lost her life in Ganji after a brutal burning incident. Police are investigating the case and seeking justice.sakal
कोल्हापूर : शेतातील काम आटोपून घरी येताना पेटलेल्या गवताच्या गंजीमध्ये भाजून जखमी झालेल्या महिलेचा आज मृत्यू झाला. इंदुबाई शिवाजी कोरवी (वय ५५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.