Ajara Accident: आजऱ्यात दुर्दैवी दुर्घटना; भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थीनी ठार, एक जखमी, घर पाडण्याचे काम ठरले जीवघेणे!

tragic building collapse incident in ajara investigation: आजऱ्यातील महागाव रस्त्यावर घर पाडण्याच्या कामादरम्यान भिंत कोसळून प्राध्यापिका व ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी; निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
Demolition Turns Deadly: Two Dead, One Critically Injured in Ajara Wall Collapse

Demolition Turns Deadly: Two Dead, One Critically Injured in Ajara Wall Collapse

esakal

Updated on

आजरा: शहरात भिंत कोसळून झालेल्या अपघात महाविद्यालयीन प्राध्यापिका व शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्या. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजता आजरा महागाव रस्त्यावरील लिंगायत गल्ली जवळ ही घटना घडली. वैष्णवी तुकाराम भोसले वय11 प्रा. ज्योती नितीन कुंभार वय ४२ या जागीच ठार झाल्या. तर ललिता तुकाराम भोसले वय ४५ या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com