Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Accident in Kolhapur : कोल्हापुरातील भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. फुलांच्या माळा, मिठाईचे डबे आणि दिवाळीच्या खरेदीच्या पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.
Accident Side Story

तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

esakal

Updated on

Accident News Kolhapur : दीपावली आनंदाचे सर्वत्र वातावरण सुरू असताना कोल्हापूर–राधानगरी मार्गावर कौलवनजीक अपघाताने ऐन भाऊबीजेच्या तोंडावर भाऊ-बहिणीसह बालिकेला मृत्यूने गाठले. हा अपघात एकाच कुटुंबासाठी चिरंतन दु:खाचा ठरला. कौलव – सिरसेदरम्यान बुवाच्या पुलाजवळ मंगळवारी दुपारी भरधाव आयशर टेंपोने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एकाच कुटुंबातील भाऊ, बहीण आणि लहान पुतणी जागीच ठार झाले, तर आठ वर्षांचा भाचा मृत्यूसोबत झुंज देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Amba Ghat landslide risk latest news
Kolhapur Ring Road firing latest updates
Tragic Highway Crash Near Chadchan Claims Three Lives; 27 ST Bus Passengers Injured
Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com