Food & Drug Administration Raid : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा कोल्हापुरात दणका; जयसिंगपुरात धडक कारवाई

FDA Commissioner Maharashtra : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुरात धडक तपासणी करत नियमभंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Food & Drug Administration Raid kolhapur jaysingpur

Food & Drug Administration Raid kolhapur jaysingpur

esakal

Updated on

Tukaram Mundhe Kolhapur : अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई केली आहे. कोल्हापूर न्यु मेवाड आईस्क्रीम व जयसिंगपूर येथील बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापे टाकून सुमारे दोन लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com