Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Radhanagari Dam Water Release : पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री दहा वाजून एक मिनीटानी क्रमांक तीन व दहा वाजून विस मिनीटानी क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला.
Radhanagari Dam Water
Radhanagari Dam Wateresakal
Updated on

Radhanagari Dam Water Release News : राजू पाटील : राधानगरी येथील राधानगरी धरण (लक्ष्मी तलाव ) आज (ता.२५) रात्री दहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून २ हजार ८५६ व विज निर्मितीसाठी १ हजार ५०० असे ४ हजार ३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सत केतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com