
Farmer life : एका शेतकरी दांपत्याने पाळलेल्या पंजाबी बीटल जातीच्या दोन बकऱ्यांची पाच लाख दहा हजार रुपयांना विक्री झाली. बकरी ईदमुळे या बकऱ्यांना महत्त्व येऊन शेतकऱ्याला ईद पावल्याचे किमतीवरून दिसून आले. इटनाळ (ता. चिक्कोडी) येथील शिवाप्पा शेंडूरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.