Uday Samant Kagal : उदय सामंतांचे मुश्रीफांना बालेकिल्ल्यातच आव्हान, 'कागल मतदारसंघ शिवसेनेचा होईल'; मंडलिकांना पाठबळ

Kolhapur political news : उदय सामंत यांनी कागलमध्ये जात हसन मुश्रीफांना थेट आव्हान दिले आहे. शिवसेना कागल मतदारसंघात बालेकिल्ला उभा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Uday Samant Kagal Kolhapur political

Uday Samant Kagal Kolhapur political

esakal

Updated on

Hasan Mushrif vs Uday Samant : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देत आगामी काळात जिल्हा भगवामय करण्याचा मानस आहे. कागलमधील शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरील उत्साह, वीरेंद्र मंडलिकांच्या भाषणातील जोश पाहता कागल मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला असेल,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Kagal Municipal Council Employee Death
Marathi News Esakal
www.esakal.com