Uddhav Thackeray : कोल्हापुरात ठाकरे गट ढासळणाऱ्या बुरूजाची डागडुजी करणार, पुन्हा पदाधिकाऱ्यांची खांदेपालट; खुद्द उद्धव ठाकरे घेणार बैठक

Thackeray Faction Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडझड होत असतानाच तो गड सावरण्याचा प्रयत्न नवनियुक्तीने होत आहे. मुंबईत राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक एक ऑगस्टला बोलाविली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Kolhapur Shiv sena : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडझड होत असतानाच तो गड सावरण्याचा प्रयत्न नवनियुक्तीने होत आहे. मुंबईत राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक एक ऑगस्टला बोलाविली आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही बैठक घेणार आहेत. यामध्ये नाराजी आहे त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त करून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com