Kolhapur Crime : अल्पवयीन विद्यार्थींनी गणवेशातचं विहिरीत मृतावस्थेत आढळली, घरात नेमकं काय सांगितलं अन्...
Teenage Girl Found Dead in Well : उजळाईवाडी येथे राहणारी १६ वर्षीय पद्मावती सावंत महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र दुपारी तिचा मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.
कोल्हापूर : उजळाईवाडीत राहणाऱ्या युवतीचा मृतदेह कृषी महाविद्यालयामागील विहिरीत आज मिळून आला. पद्मावती नरेश सावंत (वय १६, रा. उजळाईवाडी) असे तिचे नाव आहे. दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.