

Kolhapur Politics
sakal
शिरोळ: माजी आमदार उल्हास पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासमवेत लढविण्यात येणार आहेत.