esakal | कोल्हापूर - लाडक्या बाप्पाचे आनंदपर्व आजपासून ; विसर्जनासीठी १७० ठिकाणी कुंड
sakal

बोलून बातमी शोधा

unds for ganesh immersion in 172 places kolhapur

सर्वत्रच गतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर - लाडक्या बाप्पाचे आनंदपर्व आजपासून ; विसर्जनासीठी १७० ठिकाणी कुंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - "बंद होवू दे कोरोनाची वार्ता, नाद पुन्हा घुमू दे, तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता...' अशी साद घालत आज सर्वत्र विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. उद्या (शनिवारी) दिवसभरही गणेश आगमन होणार असून सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही आजच मोठ्या संख्येने मात्र मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुर्ती नेल्या. "बाप्पा मोरया'च्या गजराने कुंभार गल्ल्या दुमदुमून गेल्या. 

दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणेश उत्सव काळात गणेश मुर्ती आगमन आणि विसर्जन वेळी  गर्दी होऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्वत्रच गतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमिवर गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर शहरात १७२ ठिकाणी कुंड ठेवण्यात आले आहेत. गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्थांनी गणेश  विसर्जन याच कुंडात करून सहकार्य करावे असे आवाहन महानगर पालिकेले केले आहे. 

प्रभागाचे नाव कृत्रिम विसर्जन कुंड ठिकाण कुंड संख्या
फिरंगाई फिरंगाई तालिम
पद्माजारे उद्यान वेताळमाळ तालिम
संभाजीनगर बाबा सासणे यांच्या दारात
जवाहरनगर

सुभाषगगर चौक

भुपाल शेटसो यांच्या निवास्थानासमोर

राजलक्ष्मीनगर निकम पार्क
रंकाळा तलाव एकजुटी तरूण मंडळ
आपटेनगर मारुती मंदिर, विरंगुळा केंद्र
संभाजीनगर बस्थानक शाहू सैनिक चौक
कळंबा फिल्टर हाऊस म्हाडा काॅलनी
तपोवन बाले किल्ला चौक
साळोखेनगर यशवंत लाॅन समोर
रायगड- काॅलनी-जरगनगर योगेश्वरी काॅलनी ओपनस्पेस
सुर्वेनगर मुग दुकान चौक
कणेरकरनगर प्रियांका मेडिकल रिंगरोड
नाथागोळे सत्यप्रकाश तरूण मंडळ
नेहरूनगर आयसोलेशन हाॅस्पिटल दत्त मंदिर
रामानंदनगर जरगनगर कमान
फुलेवाडी रिंगरोड आदर्श वसाहत काॅलनी
सानेगुरूजी वसाहत राजोपाध्यायनगर ग्राऊंड
शा,. मध्य. कारगृह आयटीआय पिछाडीस जोतिबा मंदिर
क्रां. नानापाटीलनगर क्रां. नानापाटीलनगर चौक
रंकाळा चौपाटी  
संध्यामट  
राजे संभाजी  
तांबट कमान  
पदपथ उद्यान  
पतोडी खण  
विभागीय कार्यालय क्र. २(छत्रपती शिवाजी मार्कट)    
ट्रेझरी आॅफीस ट्रेझरी आॅफीस
सिध्दाैर्थनगर  तोरस्कर चौक
शिपुगडे तालीम शाहु विद्यालय मैदान
खोलसंडोबा खोलसंडोबा हाॅल
रंकाळा स्टॅण्ड गंगावेश चौक केएमटी बसस्टाॅप
रंकाळा स्टॅण्ड बाबुजमाल दर्गा पाकिंग
पंचगंगा तालिम जामदरा क्लबच्या दारात
मगासक्ष्मी मंदिर बालगोपाल तालिम चौक
तटाकडील तालीम कपिलतिर्थ बिनखांबी गणेश मंदिर रिक्षा स्टाॅप, महाकाली मंदिर साकोली काॅर्नर
लक्षतिर्थ वसाहत निगवेकर शेड
लक्षतिर्थ वसाहत आण्णासो शिंदे शाळा चौक महादेव तलाव
बलराम काॅलनी  तुळजाभवानी मंदिर चौक
बलराम काॅलनी  बोर चौक
बलराम काॅलनी  तक्षतिर्थ कमान चौक
दुधाळी पॅव्हेलियन जिजामात गर्ल्स हायस्कूल
चंद्रेश्वर

संध्यामट रंकाळा चौक,

आयरेकर गल्ली, उभा मारूती चौक, मरगाई गल्ली

फुलेवाडी फुलेवाडी फायर स्टेशन
फुलेवाडी फुलेवाडी चौथा थांबा बसस्टाॅप
फुलेवाडी टेंबलाई मरगाई मंदिर
काॅमर्स काॅलेज शेलाजी वनाजी शाळा
बाजारगेट बिंदू चौक
बिंदू चौक बिंदू चौक
शास्त्रीनगर जवाहरनगर स्वामीसमर्थ मंदिरासमोर
मंगेशकर नगर गणेश विहार खण(गंजीवली) खण
कैलासगडची स्वारी शिंगोटी मार्केट
सिध्दाळा गार्डन शाहू बॅंक चौक
विभागीय कार्यालय क्र. ३ (राजारामपूरी)    
व्हिनस काॅर्नर महावीर गार्डन
साईक्स एक्सटेंशन बी. टी. काॅलेज
  जयप्रकाश गार्डन
शिवाजी उद्यमनगर हुतात्मा गार्डन
  साई मंदिर (दिलबहार तालिम)
यादवनगर शिवाजी विद्यालय(कोटीतीर्थ)
  यादवनगर एम. एस. सी. बी. चौक
राजारामपुरी शाहू मिल चौक
  राजाराम गार्डन
राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल शाळानं ९ राजारामपूरी
  राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल
पांजरपोळ पांजरपोळ संस्था
  नार्वेकर मार्केट
राजारामपूरी एक्सटेंशन बॅडमिंटन हाॅल
  एस. टी काॅलनी गणेश मंदिर
दौलतनगर खरे मंगर कार्यालय ओपन स्पस
  जगदाळे शाळा ग्राऊंड
प्रतिभानगर वि. स. खांडेकर शाळा
  जगदाळे काॅलनी ओपन स्पेस
सुभाषनगर सुभाषनगर शाळा
  वर्षानगर उद्यान
बुध्दगार्डन उर्दु मराठी शाळा जमादार काॅलनी
  कक्कया विद्यालय जवाहरनगर ३१
राजेंद्र नगर राजेंद्र नगर पाण्याची टाकी
  सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, राजेंद्रनगर
स्वातंत्र्यसैनिक काॅलनी राजेंद्र नगर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हाॅल
  स्वातंत्र्यसै निक वसाहत ओपन स्पेस मा. सो. निकम मॅडम यांच्या घराशेजारी
टेंबलाईवाडी टेंबलाईवाडी शाळा
  जोशी गल्ली चौक
विक्रमनगर नवदुर्गा गल्ली शिवसेना चौक
  बंडोपंत नाईवडे व्यायाम शाळा मेन रोड
शाहुपुरी तालिम आयर्विन खिश्चन हायस्कूल
  भाजी मंडई रेल्वे लाईन पाण्याची टाकी
टाकाळा खण, माळी काॅलनी टाकाळा खण कृष्ण मंदिर 
  टाकाळा चौक
सम्राट नगर मालती अपार्टमेंट चौक
  विश्वकर्मा हौ. सो. मेन
शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय कलानंद हौ. सो.ओपन स्पेस
  समता काॅलनी गणेश मंदिर  
विभागीय कार्यालय क्रं चार(ताराराणी मार्केट)    
शुगर मिल उलपे हाॅल, कसबा बावडा

कसबा बावडा पूर्व

पॅव्हेलियन मैेदान (पॅव्हेलियन)
हनुमान तलाव डाॅ. आंबेडकर उद्यान
बावडा पॅव्हेलीयन लाईन बाजार मशीद समोरील मैदान
लक्ष्मी विलास पॅलेस पॅव्हेलियन मैदान (महाराष्ट्र रियासत)
पोलिस लाईन हाॅकी ग्राऊंड लाईनबाजार
ताराबाई पार्क व कनाननगर सासने मैदान, ताराबाई पार्क
नागाळा पार्क व रमणमळा मेरीवेदर मैदान, कसबा बावडा रोड
सर्किट हाऊस भोसलेवाडी कदमवाडी माझी शाळा भोसलेवाडी ग्राऊंड
कदमवाडी तुळजाभवानी हाॅल, कदमवाडी
शाहू काॅलेज  शाहु काॅलेज ग्राऊंड, विचारेमळा समोर
शिवाजी पार्क  विक्रम हायस्कूल
सदर बाजार बुध्दविहार हाॅल ग्राऊंड, विचारेमळा
महाडिक वसाहत व छ. शाहू मार्कैट यार्ड महाडिक माळ दवाखाना ग्राऊंड
मुक्तसैनिक वसाहत वालावकर शाळा, मुक्तसैनिक वसाहत ग्राऊंड
मुक्तसैनिक वसाहत व छ. शाहू मार्कैट यार्ड प्रिन्स शिवाजी शाळा, जाधववाडी
छ. शाहू मार्केट यार्ड बापटकॅंप चिमणईजवळ कुंभार सोसायटी जवळ
छ. शाहू मार्केट यार्ड लोणार वसाहत रेल्वे लाईन ओपनस्पेस
रूईकर काॅलनी नर्सरी ग्राऊंड, रूईकर काॅलनी
रूईकर काॅलनी  एल. आय. सी. ग्राऊंड, रूईकर काॅलनी
पंचगंगा घाट संवर्धन समिती पंचगंगा घाट, जामदार क्लब
पंचगंगा विहार मित्र मंडळ तोरस्कर चौक
झंवर ग्रृप तांबट कमान
झंवर ग्रृप स्वामी समर्थ मंदिर
पंचगंगा घाट संवर्धन समिती/पाटाकडील तालिम निवृत्ती चौक
पंचगंगा घाट संवर्धन समिती गंगावेश /रंकाळा
निृवृत्ती तरूण मंडळ निवृत्ती चौक
     

कोरोना संसर्गाचा वाढता धोका विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यासाठी आज महापालिका व पोलिस प्रशासनाची बैठक झाली. बैठकीत विसर्जनासाठी शहरातील 170 ठिकाणी मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी प्रभागातील विसर्जन कुंडाचा वापर करावा असे आवाहन महापालिका व पोलिस प्रशासनाने केले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top