Kolhapur Rain Update : वादळी वाऱ्याचा कहर; गारांसह पाऊस, शहरात मोठे नुकसान

climate Change : वीज, गारा आणि वाऱ्यासह वळीव पावसाने शहरात हाहाकार माजवला असून २२ झाडे पडली आहेत. जिल्ह्यातही काही ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली आहे.
heavy wind rainfall

heavy wind rainfall

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत आज वळवाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट होऊन विजाही चमकल्या. अनेक भागांत रस्त्यावर गारांचा खच पडला होता. शहरात २२ झाडे पडली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. जयंती नाल्यावर प्लास्टिकचा कचरा तरंगू लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com