

Rapid vertical growth puts pressuredemanding timely administrative action
sakal
कोल्हापूर : हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने जागेची कमतरता जाणवत असून, वेगाने विस्तार होतअसलेल्या नागरिकरणाच्या दबावाने शहरात उंच इमारतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्वरूपातील शहराची उभी वाढ विकासाच्या दिशेने पडणारे पाऊल समजले जाते.