

wins national gold Medal
sakal
गडहिंग्लज : किणी (ता. चंदगड) येथील वेदांती बाळाराम मनगुतकर हिने हरियाना येथे झालेल्या शालेय १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याची किमया केली. तीन हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत तिने देशात पहिला क्रमांक पटकावून खेळातील प्रतिभा अधोरेखित केली.