Gadhinglaj Strong Development Work : “सत्ता ही सेवा करण्याचे साधन” कोरे यांच्या संदेशाने प्रचारसभेत उत्साह; शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवाहन
Mahayuti vinay kore Promised : शांत व सुसंस्कृतपणा हे गडहिंग्लजचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शांतताप्रिय गडहिंग्लजची संस्कृती आणि गावपण टिकवण्यासाठी महायुतीच्या सर्व २३ उमेदवारांना साथ द्यावी’, असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.
गडहिंग्लज : ‘गडहिंग्लज हे जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर असले तरी, त्याचे गावपण नागरिकांनी टिकवून ठेवले आहे. परंतु, अलीकडील काही वर्षांपासून गावपण लुप्त होत असल्याचे चित्र आहे.