कोल्हापूर : विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद (Vishalgad Bakra Eid) आणि उरूस करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) परवानगी दिली आहे. तसेच काही नियम व अटी पाळून प्राण्याची कुर्बानीही देण्यास न्यायालयाची मंजुरी आहे. दरम्यान, आता विशाळगडच्या मुद्द्यांवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरल्या आहेत.