Kolhapur Muncipal : मतमोजणी पारदर्शक होण्यासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन केंद्रांची सखोल पाहणी

District Collector Inspects Vote Counting Centres : रमणमळा धान्य गोदाम व व्ही. टी. पाटील सभागृहात उभारल्या जाणाऱ्या मतमोजणी केंद्रांची संयुक्त पाहणी. स्ट्राँग रूम, सुरक्षा व्यवस्था व मनुष्यबळ नियोजनावर जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष भर
District Collector Inspects Vote Counting Centres

District Collector Inspects Vote Counting Centres

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठीची रमणमळा धान्यगोदाम, राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृह या दोन मतमोजणी केंद्रांची आज जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी येडगे यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्षाबाबत आवश्‍यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com