

Aadhaar & Ration Card as Valid Proof
sakal
कोल्हापूर : मतदार यादीतील हरकतींबाबत मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त आधारकार्ड व रेशनकार्ड हे रहिवासाचे पुरावे ग्राह्य धरावेत, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.