Kolhapur Nagar Panchayat : कोल्हापुरात नगरपंचायतींसाठी सकाळी १० पर्यंतची मतदान टक्केवारी समोर, कुठे काय घडलं जाणून घ्या

Kolhapur Nagar Panchayat Election News : कोल्हापुरात नगरपंचायतींसाठी आज सकाळी १० वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. कुठे किती मतदान झाले, कोणत्या गावात काय घडले सविस्तर अपडेट्स वाचा.
Kolhapur Nagar Panchayat

कोल्हापुरात नगरपंचायतींसाठी आज सकाळी १० वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे.

esakal

Updated on

Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी आज अत्यंत चुरशीने मतदानाला सुरूवात झाली. कागल तालुक्यात किरकोळ वादावादी वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. २०१६ नंतर तब्बल नऊ वर्षांनी जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. पन्हाळा, मलकापूर, वडगाव, हुपरी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल आणि मुरगूड येथे यंत्रणा सज्ज झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com