Ichalkaranji Election : औद्योगिक पट्टा, कामगार वस्ती आणि प्रदूषणाचे प्रश्न; प्रभाग १० ची निवडणूक चुरशीची होणार का?
Opposition Struggles to Find Strong Candidates : रस्त्यांची दुरवस्था, प्रदूषण, अवजड वाहनांची पार्किंग समस्या आणि कचरा व्यवस्थापन हे प्रश्न संपूर्ण प्रभागात समान तीव्रतेने जाणवतात.
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रामुख्याने बहुतांश औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय कामगारांची वस्ती याच प्रभागात बऱ्यापैकी आहे. प्रभागातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समस्या आहेत.