Kolhapur Muncipal Election : दहा वर्षांनंतर निवडणुकीची संधी; प्रभागातील गणित बदलणार, पक्षांतर्गत ताकद जोखण्यास सुरुवात!

Candidate Strength Assessment : बुधवारनंतर पक्षांतर्गत चर्चांना वेग येणार आहे. जवळपास दहा वर्षांनंतर इच्छुकांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Candidate Strength Assessment

Candidate Strength Assessment

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर विविध पक्षांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. अनेकांनी पक्ष प्रवेश केले, काहींनी त्यादृष्टीने चाचपणी चालवली आहे. एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले तरी त्या-त्या प्रभागातील गणितांवर जागांची समीकरणे निश्‍चित केली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com