पुईखडी उपकेंद्राच्या ३३ केव्ही व ११० केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी (ता. ६) करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पुईखडी उपकेंद्राची मुख्य वीजवाहिनी व थेट पाईपलाईन योजनेच्या (Pipeline Yojana) देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ए, बी, ई वॉर्ड, तसेच कसबा बावडा येथील पाणीपुरवठा सोमवार (ता. ६) पासून दोन दिवस बंद राहणार आहे.