Turntable Ladder : ‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय? कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाची शौर्यपूर्ण मोहीम

Turntable Ladder Kolhapur : कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाने ‘टर्नटेबल लॅडर’चा उपयोग केला. अग्निशमन कार्यात वापरले जाणारे हे आधुनिक यंत्र नेमके कसे कार्य करते, जाणून घ्या सविस्तर.
Turntable Ladder

‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय?

esakal

Updated on

Kagal Kolhapur News : कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसात काल, शुक्रवारी रात्री उंच पाळण्यात वीस नागरिक अडकले. याची वर्दी आल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तब्बल दोन तास मदत कार्य करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये ‘टर्नटेबल लॅडर’मुळे हे मदत कार्य अतिशय जलद झाले. या यंत्रणेचा या निमित्ताने पहिल्यांदाच उपयोग झाला. त्यामध्ये काम केलेल्या जवानांचा यामुळे आत्मविश्‍वास दुणावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com