
Kolhapur Congress Politics : काँग्रेसला रामराम करून अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी शहरात काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.