Woman Accident Death : गोटमवाडी येथे टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Kolhapur News : शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. याबाबतची फिर्याद अरुण विश्वास गोटम यांनी कळे पोलिसांत दिली. टेम्पोचालक गोरखनाथ दत्तात्रय गुंजवटेयाच्यावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"Scene of the tragic tempo accident at Gotamwadi, where a woman lost her life."
"Scene of the tragic tempo accident at Gotamwadi, where a woman lost her life."Sakal
Updated on

कळे : गोटमवाडी (ता. पन्हाळा) येथे टेम्पो मागे घेताना धडक लागून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. बेबीताई विश्वास गोटम (वय ५७, रा. तांदूळवाडीपैकी गोटमवाडी, ता. पन्हाळा) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. याबाबतची फिर्याद अरुण विश्वास गोटम (३१) यांनी कळे पोलिसांत दिली. टेम्पोचालक गोरखनाथ दत्तात्रय गुंजवटे (रा. वेतवडे, ता. गगनबावडा) याच्यावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com