Ichalkaranji Election: इचलकरंजीतील सहा प्रभागात महिला मतदार अधिक, इच्छुकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
Voter List Update: इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरातील सर्वात कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग चार ठरला आहे.
इचलकरंजी: इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १६ पैकी तब्बल सहा प्रभागांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेने जास्त आहे.