Kolhapur Crime News: यड्रावच्या वळणावर मृत्यूचा घात! ओव्हरलोड ट्रकची धडक आणि बुबनाळच्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Overloaded Truck Hits: यड्राव (ता. शिरोळ) येथील कोंडिग्रे मार्गावरील वळणावर सिमेंट पोत्यांनी ओव्हरलोड झालेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
इचलकरंजी: यड्राव (ता. शिरोळ) येथील कोंडिग्रे मार्गावरील वळणावर सिमेंट पोत्यांनी ओव्हरलोड झालेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.