Kolhapur Inspirational Success Story: यळगुडच्या सरिताची राज्यात झेप! आयुष भरतीत महिला प्रवर्गात चौथा क्रमांक; राजपत्रित अधिकारीपदी निवड

Gazetted Officer Superintendent : हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथील सरीता बाबू चिपरे हिने आयुष सरळ सेवा भरती २०२५ मध्ये महिला प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक मिळवला. तिची राजपत्रित अधिकारी (अधीक्षक) पदावर निवड झाली आहे.
Kolhapur Inspirational Success Story yalgud

Kolhapur Inspirational Success Story yalgud

esakal

Updated on

Gazetted Officer Selection : (बाळासाहेब कांबळे) : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवता येते, हे यळगुड (ता. हातकणंगले) येथील सरीता बाबू चिपरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (आयुष) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती २०२५ मध्ये तिने महिला प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक मिळवत समाजसेवा अधीक्षक (राजपत्रित अधिकारी) पदावर निवड मिळवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com