Kolhapur : कोल्हापूरचा २५ वर्षीय तरूण गिरणारला दत्त दर्शनाला गेला, ३०० पायऱ्या चढल्यावर अस्वस्थ वाटू लागलं अन् तिथेचं...

Heart Attack : अभिषेक अनिल परदेशी (वय २५, रा. विठ्ठल-रुक्मिणीनगर, पाचगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्या निधनाची माहिती समजताच त्याचे मामा पुण्याहून तातडीने गुजरातला रवाना झाले.
Kolhapur
Kolhapuresakal
Updated on

Kolhapur Youth Heart Attack : दत्त दर्शनासाठी गुजरातमधील गिरनार पर्वतावरून चालत निघालेल्या कोल्हापुरातील तरुणाचा आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अभिषेक अनिल परदेशी (वय २५, रा. विठ्ठल-रुक्मिणीनगर, पाचगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्या निधनाची माहिती समजताच त्याचे मामा पुण्याहून तातडीने गुजरातला रवाना झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com