Kolhapur News: आई मला निदान तोंडाने तरी शेवटचा श्वास दे गं, तरुण मुलाचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा आरोप, दवाखाना सील

Young Man Dies During Treatment Hospital Sealed After Complaint: इंजेक्शननंतर प्रकृती बिघडली, ऑक्सिजन न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू; निष्काळजी उपचारांवर नातेवाईकांचा संताप, उच्चस्तरीय चौकशीला आदेश
Tragic Death of Young Man During Treatment Family Alleges Negligence Hospital Sealed After Complaint

Tragic Death of Young Man During Treatment Family Alleges Negligence Hospital Sealed After Complaint

esakal

Updated on

राशिवडे बुद्रुक : येथील अथर्व संतोष निल्ले या युवकाचा मृत्यू हा भोगावती येथील डॉ. अनिल कातीवले याच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे व आई, वडिलांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com