Hasurchampu : हसूरचंपू येथे कर्जबाजारीतून तरुणाने जीवन संपवले

शेतीवर असलेले कर्जामुळे आणि हात उसने घेतल्याने त्याच्यावर आर्थिक ताण आला होता. याच कारणाने तो काही दिवसांपासून नैराश्यात वावरत होता. आज सकाळी घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरातील तुळीला गळफास घेतला.
Tragic death in Hasurchampu: A young man ended his life due to mounting debt and financial struggles, highlighting the dangers of economic pressure."
Tragic death in Hasurchampu: A young man ended his life due to mounting debt and financial struggles, highlighting the dangers of economic pressure."Sakal
Updated on

गडहिंग्लज : शेतीसाठी झालेले कर्ज आणि हात उसने घेऊन आर्थिक अडचणीत आल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आप्पासाहेब मल्लाप्पा करिगार (वय ३८, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com