Kolhapur News : आंतरधर्मीय विवाहावेळी साक्षीदार होणं पडलं महागात, भर चौकात मुलीच्या नातेवाईकांनी चोपला; 'लव्ह जिहाद'चा आरोप

Interfaith Marriage : आंतरधर्मीय विवाहावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित तरुणाला मुलीच्या नातेवाइकांनी चोप दिला. उत्तरेश्वर पेठेत काल(ता.१८) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
Kolhapur News
Kolhapur Newsesakal
Updated on

Love Jihad Kolhapur : आंतरधर्मीय विवाहावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित तरुणाला मुलीच्या नातेवाइकांनी चोप दिला. उत्तरेश्वर पेठेत काल(ता.१८) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. मोठा जमाव एकत्र आल्याचे समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. मारहाण गैरसमजूतीतून झाल्याचे सांगत संबंधित नातेवाईक निघून गेले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com