
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील लक्ष्मण बाबूराव निकम (वय ३५) या युवकाने कारखाना रोडजवळील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याचा सर्व्हिसिंग सेंटर व ट्रॅक्टर चालवण्याचा व्यवसाय होता. वडील लक्ष्मण निकम हे सकाळी आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.