ZP member selection process : स्विकृत जिल्हा परिषद सदस्यपदांसाठी राज्यपालांकडून मंजुरी, इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग

local body politics news : जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदांसाठी राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हास्तरावर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ZP member selection process kolhapur

ZP member selection process kolhapur

esakal

Updated on

Zilla Parishad nominated members approval : कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्याने अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात सदस्य म्हणून प्रवेश करता येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी पद मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com