Kolhapur ZP President Election : कोल्हापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे घोडं अडलं कुठे? नूतन सदस्य अस्वस्थ; निकाल लागून पंधरा दिवस उलटले

Kolhapur ZP new members unrest : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निर्णय झालेला नाही. यामुळे नूतन सदस्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
Kolhapur ZP President election delayed

Kolhapur ZP President election delayed

esakal

Updated on

Kolhapur political update : कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटले, तरी राज्य शासनाने अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंचायत समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रमच जाहीर केलेला नाही. सर्वसाधारणपणे निकालानंतर पंधरा दिवसांत या निवडी होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात त्या लांबल्याने नूतन सदस्यांत अस्वस्थता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com