Kolhapur ZP election: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. आरत्या आणि दहीहंडीच्या जल्लोषानंतर सुरू झालेला राजकीय उत्सव आता पैशांच्या आणि प्रभावांच्या कसोटीवर उभा आहे.
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. आरत्या आणि दहीहंडीच्या जल्लोषानंतर सुरू झालेला राजकीय उत्सव आता पैशांच्या आणि प्रभावांच्या कसोटीवर उभा आहे.