

Politics Influence ZP Candidate
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली की, प्रत्येक पक्षाच्या पडद्यामागील राजकारणाचा खरा चेहरा दिसू लागतो. पक्षनिष्ठा, वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलेली प्रचाराची धुरा, रात्रंदिवस केलेली मेहनत याचे फळ मिळणार, अशी अपेक्षा असते; पण वास्तव अगदी उलटे आहे.