Ladaki Bahin : जानेवारी संपला, हप्ता नाही! ‘लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा अजून किती?

January Installment : महिलांच्या आर्थिक आधारासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरमहा खात्यात जमा होणारा दीड हजार रुपयांचा हप्ता जानेवारीत रखडल्याने लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि नाराजी वाढली आहे.
Women beneficiaries await the delayed January installment

Women beneficiaries await the delayed January installment

sakal

Updated on

पेड : महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारीतील हप्ता रखडला आहे. तेव्हा, जानेवारी संपून एक आठवडा झाला तरीसुद्धा लाभार्थी महिलांना हप्ता मिळाला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com