

Experts Warn Against Relocation of Leopards
sakal
शिराळा : शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथे काम सुरू असणाऱ्या घरात बिबट्याने आश्रय घेतला. सर्वांची झोप उडाली. चार महिन्यांतील ही दुसरी घटना. याआधी माळेवाडी येथे तो घरात घुसला होता. माणसांसह पाळीव प्राण्यांवर तो हल्ले करतो आहे.