
Sangli Zilla Parishad : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. शतप्रतिशत भाजप हीच आमचीही भूमिका आहे, मात्र स्वबळावर की महायुती याबाबतचा निर्णय वरिष्ठस्तरावर होईल तो मान्य असेल, असे भाजपचे नेते, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.