

Rabi Crop Insurance Scheme
sakal
सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद दिला आहे. शासन गतवर्षीपर्यंत एक रुपयात पीक विमा देत होते. त्यावेळी किमान दीड ते दोन लाख शेतकरी विमा घेत होते. यंदा शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आसल्याने सहभाग घटला आहे.