
मिरज : प्रयागराज येथे १३ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक भाविकांची उपस्थिती असणार आहे. या कालावधीत अनेक सेवाभावी संस्थांच्यावतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. त्यासाठी प्लास्टिक प्लेट आणि पिशव्यांचा वापर केला जातो.