Farm Loan Waiver Maharashtra : सांगलीतील 2 लाख शेतकऱ्यांच्या नजरा शासनाकडे! कर्जमाफी जाहीर, पण निकषांचा 'खोडा' कायम; कोणाला मिळणार लाभ?

Sangli Farmers Await Final Eligibility Criteria : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख कर्जमाफीची प्रतीक्षा असून निकष निश्चित न झाल्याने संभ्रम कायम आहे. सुमारे दोन लाख शेतकरी या योजनेच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.
Will all farmers get loan waiver?

Will all farmers get loan waiver?

esakal

Updated on: 

सांगली : शेतकऱ्यांना दिलासा देणारी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात (Maharashtra farm loan waiver) केली; मात्र प्रत्यक्षात ही योजना अद्याप निकषांच्या कचाट्यात अडकली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६२ हजार ५७१ थकबाकीदार शेतकरी आणि १.४७ लाख नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या दोघांच्याही नजरा सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत. निकष निश्चित झाल्यानंतरच ‘लाभ नेमका कोणाला?’ याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Sangli Farmer Loan Waiver Scheme 2026 Second List Announced 4099 Farmers to Receive Debt Relief After Aadhaar Verification
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com