Rajaram Sakhar Karkhana Fire: छत्रपती राजाराम साखर कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Rajaram Sakhar Karkhana : छ. राजाराम कारखान्याचे चेअरमन व आमदार अमल महाडिक हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेले नाही. आगीत मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
Rajaram Sakhar Karkhana Fire
Rajaram Sakhar Karkhana Fireesakal
Updated on

कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखाना परिसरात भीषण आग लागली असून घटनास्थळी पाच ते सहा अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. छ. राजाराम कारखान्याचे चेअरमन व आमदार अमल महाडिक हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेले नाही.आगीत मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com